वरळी बीडीडी चाळ पूर्नविकासाच्या मुद्द्यावर पार पडलेल्या बैठकीत निवृत्त पोलीसांना मोफत घरे मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. या भागात पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने राहतात. त्या बैठकीत निवृत्त पोलिसांना बीडीडी चाळीत मोफत घरे मिळणार नाहीत, असे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
Read More
स्थानिकांकडून काम बंद करण्याचे प्रयत्न ; कामाला विरोध नाही ; पण स्थानिकांना विश्वासात घ्या