Avani Lekhara पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवनी लेखरा या शूटरने सुवर्ण पदक पटकावले आहे. एअर रायफल स्टँडिंग एसएच १ अवनीने इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घालत सबंध भारताचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे बारताच्या मोना अगरवालने याच खेळात कांस्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. यामुळे देशाला दुहेरी आनंद मिळाला आहे.
Read More
आयआयएम संबळपूर मध्ये शिकणारी विद्यार्थिनी अवनी मल्होत्रा हिला प्लेसमेंटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून थोडे थोडके नव्हे तर तब्बल 64.61 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे
अवनीच्या दोन्ही पिलांनी शिकारी आणि प्राणीमित्र या दोघांनाही खोटे ठरविले आहे. पशु-मानव संघर्षात विवेक हा सर्वात मोठा सुवर्णमध्य आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.
खा. रावसाहेब पाटील दानवे यांचा निरुपम यांना टोला
सुमारे १३ जणांच्या मृत्य़ूला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पांढरकवड्यातील टी-१ या पाच वर्षांच्या वाघीणीला ठार केल्यानंतर राज्याच्या वनविभागावर टीका करण्यात येत आहे.
अवनी अर्थात, टी-१ या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याचाच वन विभागाचा प्रयत्न होता. परंतु, तिला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर अवनीने उलटा हल्ला चढवल्याने त्यांनी तिला ठार केले, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही वन्य प्राण्याला जेरबंद करणे किंवा ठार करणे, याबाबतचा निर्णय मी किंवा वनसचिवांनी घेण्याचा अधिकारच नसून सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनेच हे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
गीरला जे झाले त्याबाबतचा धोका वारंवार व्यक्त केला जात आहे, मात्र राजकीय कारणांमुळे सिंह गीरपुरतेच मर्यादित ठेवले जात आहेत.