आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य मिळवणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
आशियाई स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय धावपटूंनी दोन पदके जिकली आहेत.
१० मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये नेमबाज दिपक कुमारने रौप्य पदक मिळवले आहे.
आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी विनेश फोगाट ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.