अफगाणिस्तानातील तालिबान्यांनी जी एकाधिकारशाही दाखवण्याचा प्रकार सुरू केला आहे, त्यामुळे अफगाणिस्तानातील महिला आता २० वर्षे जुनी जीवनशैली जगत आहेत. ही एका मुस्लीम राष्ट्रातील एकविसाव्या शतकात जगणार्या महिलांची शोकांतिका आहे.
Read More
नेपाळ व अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आदर्श घेत ‘आयर्न ब्रदर’ व्हावे, असे चीनने सांगितले. तथापि, ‘आयर्न ब्रदर’चा शब्दकोषातील अर्थ इथे अभिप्रेत नसून नेपाळ व अफगाणिस्तानने पाकिस्तानप्रमाणे चीनचे आर्थिक गुलाम व्हावे, हा आहे. कारण, पाकची अवस्था तशीच झाली असून कोणीही पैसा वाडग्यात टाकत नसल्याने तो देश चीनसमोरच हात पसरुन उभा असतो.
अन्याय अत्याचार आणि मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात आल्यामुळे येथील हिंदू समाज घाबरून सैरावैरा इतर देशांचा आसरा घेऊ लागला किंवा मायदेशी परतु लागला.