गोरेगावच्या आरे कॉलनीतील तलावात गेली अनेक वर्ष गणपती विसर्जनाची परंपरा आजतागायत सुरु आहे. मात्र स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या काही अशासकीय संघटनांकडून (एनजीओ) पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय.
Read More
‘कब्रस्तान हटाओ, आरे कॉलनी बचाओ’, ‘नही बनेगा, नही बनेगा, मंदिर के बाजुमे कब्रस्तान नही बनेगा,’ अशा गगनभेदी घोषणांनी रविवारी, दि. 12 फेब्रुवारी आरे कॉलनीतील राम मंदिर परिसर दुमदुमला होता. सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती होती.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) दि. ५ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन करू नये आणि मुंबईच्या आरे कारशेड क्षेत्रातील झाडे तोडू नयेत असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दि. २४ ऑगस्ट रोजी एमएमआरसीएलला दिला आहे.
सगळ्याच नाहीत पण बहुसंख्य पर्यावरण चळवळी या नकारात्मक भावनेवर सुरू आहेत. करण्यासारखे बरेच काही असताना आपले तेच बरोबर हाच या मंडळींचा हेका आहे.