अमेरिकेतील तथाकथित वारसा करावरून काँग्रेसला अडचणीत आणणार्या Sam Pitroda controversy यांनी पुन्हा एकदा अवमानकारक असे वर्णद्वेषी विधान केले. भारतीयांना त्यांच्या वर्णावरून त्यांनी चिनी, आफ्रिकी असे संबोधले आहे. पित्रोदा यांनी आपली विभाजनाला खतपाणी देणारी काँग्रेसी मानसिकताच दाखवून दिली आहे. भारतीयांच्या विविधतेतील एकता या शक्तिस्थळावरच त्यांनी प्रहार करण्याचे पाप त्यांनी केले आहे. त्यामुळे आता सुज्ञ भारतीय मतदारच मतपेटीतून याचे सडेतोड उत्तर काँग्रेसला दिल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.
Read More
अमेरिकेने आपल्या अहवालात भारतातील धार्मिक स्वातंत्र्याविषयी काळजी व्यक्त केली पण, आजचा भारत आपण सांगू ते ऐकणारा नाही, हे ओळखायला अमेरिका विसरली. आजचा भारत अमेरिकेचा अहवाल नाकारतोही अन् अमेरिकेलाच सवाल विचारतोही. आजचा भारत उत्तर देणेही जाणतो अन् चुकीच्या प्रकाराविरोधात आवाज उठवणेही. तसेच भारताला खोटे ठरवणार्यांना आरसा दाखवण्याचे कामही आजचा भारत करतो.
'हिंदुस्थान लीव्हर लिमिटेड'ने घेतला मोठा निर्णय!
विनी मंडेला या दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद निर्मुलन आंदोलनातील अग्रणी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या.