Anwarul Hoda एका सरकारी शाळेत विद्यार्थींनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील गोड्डा येथे आढळून आली आहे. खुद्द शाळेतील सहाय्यक शिक्षक अन्वारूल होडा त्यांच्यावर या कृत्याचा आरोप आहे. मुलींच्या जबाबानुसार, अन्वारूल विद्यार्थींनीशी अश्लील बोलतो. याप्रसंगाची माहिती पालकांना कळताच शाळेत एकच उडाला होता. यामुळे आता संबंधित शिक्षकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Read More