(Sana Malik and Nawab Malik) २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
Read More
'भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही', असा पुनरुच्चार मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिकांना दिलेल्या उमेदवारीबाबत माध्यमांनी विचारले असता आमदार शेलार म्हणाले, 'भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे.