भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ नुसार, देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. आरोपीने हे कर्तव्य पाळले नाही आणि अश्या व्यक्तींना जामीनावर सोडणे योग्य नाही, असे म्हणत अलाहाबाद उच्च न्यायालयाने अन्सार अहमद सिद्दीकीला फटकारले आहे. फेसबुकवर जिहादचा प्रचार करण्यासाठी “पाकिस्तान जिंदाबाद” अशी पोस्ट टाकणाऱ्या सिद्दीकीला संविधानीक आदर्शांचा अनादर केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Read More
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी लोकशाही प्रक्रियेवर व्यक्त केलेला अविश्वास हा देशाच्या प्रतिमेला हानिकारक असाच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
"देश विरोधी प्रवृत्तींना नष्ट केल्याशिवाय आमच्यासारखा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. देशाच्या विकासासाठी, दक्षिण मुंबईच्या विकासासाठी येथील बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांना बाहेर काढू. येथील नागरिकांना, मराठी व्यासायिकांना, भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळायला हवेत.
विविध पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्यातून प्राप्त होणाऱ्या पैशांचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी करण्याच्या आरोपाखाली ९ कंपन्यांविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एफआयआर नोंदविण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
काश्मीर श्रीनगर येथील ऑनलाईन न्यूज पोर्टल ' द काश्मीर' चा संपादक 'फहद शाह याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना नवीन नियमावली
एनडीटीव्हीमध्ये जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या निधी सेठ या महिलेने फेसबुकवर मत मांडले की, ‘काल्पनिक ५६ इंचावर ४४ जण भारी पडले.’