ठाणे : ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि सिध्दार्थ ओवळेकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता न्यु हॉरिझन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, आनंद नगर, ठाणे (प.) येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा ( Employment Fair in Thane ) आयोजित करण्यात आला आहे.
Read More
समाजाला स्पर्श करणार्या प्रत्येक विषयासाठी ठोस आणि भक्कम सेवाकार्य निर्माण करणार्या आणि त्यासाठी सातत्याने चिंतन आणि कार्य करणार्या सेवायोगी डॉ. सुजित निलेगावकर यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा.
स्वत:सोबतच परिसराचा कायापालट करणार्या लता कांबळे. अल्पशिक्षित, भंगार वेचण्याचे काम करणार्या लतांचे धर्मकार्य थक्क करणारे आहे. त्या कार्यविचारांचा घेतलेला मागोवा...
सुशिक्षितांचा देश म्हणून ओळखला जाणारा, सर्व अत्याधुनिक सुविधांनी व विचारांनी युक्त अशी महासत्ता आपल्या मागासलेल्या विचारसरणीचे दर्शन सध्या घडवत आहे. नागरिकांच्या अशा कामांमुळे अमेरिकेत कोरोनावर नियंत्रण प्राप्त करणे सध्या कठीण होत चालल्याचे चित्र आहे.
आजच्या पिढीत आई-वडील मुलांचे लाड खूप पुरवतात, परंतू प्रेम कमी होत चालले आहे. मुलांमध्ये व पालकांमध्ये संवाद महत्वाचा आहे. शाळेतील मुलांना आज समजून घेणे गरजेचे आहे.