राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गोपाळनगर या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत विद्या दीपक कुलकर्णी या ३३ वर्षांच्या सेवेनंतर नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासाचा घेतलेला हा मागोवा..
Read More