डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थी अनुयायी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांच्या संकल्पनेतून ६ डिसेंबर २०२३ रोजी ६ तास वाचन हा उपक्रम राबवून महामानवास अभिवादन करण्यात आले.
Read More
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे’ संस्थेच्या महासंचालकपदी सुनील वारे यांची दि. ८ मार्च रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दि. ९ मार्च रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.