”तीन वर्षांपूर्वी मला स्वतःच्या बंगल्यावर घेऊन जाऊन मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड त्या घटनेनंतर सुधरतील अशी अपेक्षा होती. मात्र, आव्हाडांच्या वर्तवणुकीत काहीही फरक पडलेला नाही. त्यांची ठाण्यातील दहशत आणि गुंडगिरी करण्याचे उद्योग अजूनही सुरूच आहेत. माझ्यावर झालेला हल्ला आणि त्यामागचा कट रचणारे मास्टरमाइंड हे जितेंद्र आव्हाडच असून त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी माझी इच्छा आहे,” अशी भावना अनंत करमुसे यांनी व्यक्त केली आहे. आव्हाडांवर आरोप करताना त्यांनी या प्रकरणी दाखल झालेल्या ‘चार्जशीट’वर आपली
Read More
अनंत करमुसे यांना दि. ५ एप्रिल २०२० रोजी जितेंद्र आव्हाडांनी स्वतःच्या बंगल्यावर घेऊन जाऊन मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. त्यांच प्रकरणावर अनंत करमुसेंनी 'दै.मुंबई तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीत ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या ४९३ पानांच्या चार्जशीट बद्दल सांगितले . ते म्हणाले,पोलिसांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून सत्यस्थिती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ‘चार्जशीट’च्या माध्यमातून केला असून अनेक महत्त्वाचे खुलासे यात करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर होणारा तपास संशयास्पद असल्याच
वकिलांच्या फी साठी करण्यात आला शासननिर्णय
आता पोलिसांनी तत्परता दाखविणे गरजेचे
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर फेसबूक कमेंट करणाऱ्या अनंत करमुसे यांना झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.