उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी माहविकास आघाडीचे रायगड आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार अंनंत गिते आणि विनायक राऊत यांच्या सभांना गैरहजर असलेले पहायला मिळत आहे. प्रचार सभांकडे पाठ फिरवल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Read More
महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते.