पाटण तालुक्यातील संनवुर गावात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस आजूबाजूला चौकशी करत आहे. हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत तपास केला जात आहे.
Read More