उत्तर प्रदेशातील कानपूर येथील चर्चमध्ये धर्मांतराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चर्चबाहेर एकच गोंधळ घातला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही बाजूने एकमेकांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. ही घटना दि. १० सप्टेंबर रोजी घडली.
Read More