Amazon Prime

३५ व्या वर्षी सगळे दात पडले, ५४ व्या वर्षी अभिनय करिअरला सुरुवात; ‘पंचायत ३’च्या अम्माजीची कथा वाचाच!

पंचायत या वेब सीरीजचे चाहते सर्व वयोगटातील प्रेक्षक आहेत असे म्हटल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही. पंचायत या वेब सीरीजच्या आधीच्या २ सीझनला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्यानंतर आता ‘पंचायत ३’ प्रदर्शित झाला आहे. या सीरीजमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांवर भूरळ पाडत आहे. पण यातील अम्माजी हे पात्रो या पर्वात विशेष लक्ष वेधून घेणारं ठरलं आहे. सरकारी योजनेतून घर मिळावं यासाठी ज्याप्रकारे अम्माजी अभिनय करतात, ते पाहून अनेकांनी टाळ्या शिट्ट्या नक्कीच वाजवल्या. अम्माजीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री आभा शर्मा यांच्याब

Read More

“चक्क श्री कृष्णालासुद्धा…”, बॉलिवूडमधील वर्णभेदावर दिव्येंदू भट्टाचार्यांचे ते वक्तव्य चर्चेत

“हिंदी चित्रपटसृष्टीत वर्णभेद फार वाढत चालला आहे”, असे वक्तव्य अभिनेते दिव्येंदू भट्टाचार्य (dibyendu bhattacharya) यांनी केले. अभिनेत्री आलिया भट्ट हिची निर्मिती असलेल्या ‘पोचर’ (Pocher) या वेब सीरीजमध्ये दिव्येंदू एका महत्वपुर्ण भूमिकेत दिसले आहेत. आजवर त्यांनी हिंदी, बंगाली चित्रपटसृष्टीतल छोटेखानी पण प्रभावशाली भूमिका केल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील वर्णभेदावर भाष्य केले असून जे रंगाने फारसे गोरे नाहीत, ज्यांचा रंग सावळा किंवा थोडा डार्क आहे अशा कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये (Bollyw

Read More

‘मुंबई सागा’मधील ‘ते’ दृश्य ‘सेन्सॉर’कडून ब्लर

‘अ‍ॅमेझोन प्राईम’वरील ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर करण्यात आलेले खोडसाळ तसेच मानहानीकारक चित्रण व संवादाला ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (सेन्सॉर)कडून चित्रपट निर्मात्यांच्या विनंतीवरून अस्पष्ट (ब्लर) करण्यात आले आहे. “या सिनेमाची निर्मिती केलेल्या ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’, ‘व्हाईट फिदर लिमिटेड’ने आपली चूक मान्य करून चित्रपटातील ‘ते’ दृश्य ‘सेन्सॉर’कडून आणि ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून जरी अस्पष्ट करून घेतले असले, तरीही त्यांनी अजून जाहीर माफी मागितलेली

Read More

'द फॅमिली मॅन २'चा ट्रेलर आला आणि विरोध सुरु झाला ; वाचा सविस्तर

मनोज वाजपेयीच्या या वेब सिरीजचा ट्रेलर येताच सुरु झाला #FamilyMan2_against_Tamils चा ट्रेंड

Read More

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ करणार मराठी चित्रपटाचा वर्ल्‍ड प्रिमिअर

कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक

Read More

ओटीटी प्लॅटफॉर्म’ नियंत्रणासाठी कायदाच गरजेचा – सर्वोच्च न्यायालय‘

न्यायालयाच्या आदेशानुसार आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कायदा केला जाणार आहे

Read More

हिंदू भावना दुखावल्याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमची माफी

‘तांडव’ वेब सीरीजवरून झालेल्या वादावरून अॅमेझॉन प्राईमने मागितली माफी

Read More

ओटीटी मंच : सद्यःस्थिती, निर्बंध आणि नियमन!

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमसह सर्व ‘व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स’ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२०च्या उत्तरार्धात घेतला, तेव्हापासून ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आला’ असे तीव्र विरोधाचे सूर माध्यम-विश्वात इथून-तिथून ऐकायला मिळत आहेत. परंतु, आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर व्यापक समाजहित लक्षात घेऊन करण्याइतपत सर्वच प्रसारमाध्यमे खरोखर प्रगल्भ असतात का? आता माध्यमांचे नियमन करताना ‘सेन्सॉर बोर्ड’सह सर्वच विद्यमान यंत्रणांच्या नियमाव

Read More

अमिताभ बच्चन-आयुष्मानचा ‘गुलाबो सीताबो’ अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार प्रदर्शित!

एकाच दिवशी आणि एकाचवेळी २०० देशांत प्रदर्शित होणार!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121