Asiduddin Owaisi जिल्ह्यात होळीनिमित्त गुरूवारी १३ मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही हिंदू लोक हे मशिदीच्या गेटजवळ लाकडी ओंडका घेऊन जाताना दिसत होते. याबाबत मोहम्मद जुबैर असदुद्दीन ओवैसी आणि काही इस्लामिक कट्टरवादी संघटनांनी दावा केला की, हिदूंनी मशिदीवर हल्ला केला. हे सर्व होळी सणाच्या दिवशीच घडले.
Read More
पाश्चात्य देशांतील माध्यमे नेहमीच भारतविरोधी ‘प्रपोगंडा’ चालवताना दिसतात. त्यांचा एकमेव उद्देश राष्ट्रवादी सरकारविरोधात वातावरण तयार करून पाश्चात्यांच्या व उद्योगपतींच्या तालावर नाचणार्या सरकारच्या स्थापनेचा असतो. नुकताच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताविषयीच्या भेदभावपूर्ण वार्तांकनासाठी ‘वॉशिंग्टन पोस्ट’सह अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील माध्यमांवर जोरदार निशाणा साधला होता.
हिंदूंच्या धार्मिक भावना भडकविल्याप्रकरणी कथित फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, सीतापूर न्यायालयाचा निर्णय झुबेर याला उत्तर प्रदेशातील सीतापूर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
द क्विंट, एनडीटीव्ही, अल्ट न्यूज यांसारख्या माध्यमांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची आरोळी ठोकणार्या अमूल्या लिओनाच्या पाठराखणीसाठी शाब्दिक कसरती, कोलांटउड्या सुरू केल्या तर आपल्याकडच्या माफीवीर संपादकानेही कलम १२४ (अ)चे रडगाणे गात अग्रलेख खरडला आणि स्वतःच्या बुद्धीशून्यतेचे दर्शन घडवले.