रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या किहीमच्या किनाऱ्यावर मंगळवार दि. ४ मार्च रोजी सागरी कासवाचे घरटे आढळले (turtle nest found in kihim). सागरी कासवाची मादीने भर दुपारी लोकांच्या समक्ष किनाऱ्यावर येऊन अंडी घातली आणि त्यानंतर समुद्रात निघून गेली (turtle nest found in kihim). कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाने हे घरट संरक्षित केले आहे. (turtle nest found in kihim)
Read More
आलिबाग येथे झालेल्या सभेत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केला जे आमदार गुवाहटीच्या जेलमध्ये आहेत. ते भाजपचे कैदी आहेत.
रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील समुद्रालगतच्या ताराबंदर या गावात भराव टाकून कांदळवन नष्ट करण्यात येत आहे. कांदळवन कक्षाकडून या जागेचे सर्वेक्षण झाले असून अहवालात भराव टाकला गेला असल्याचेही समोर आले आहे. या बाबत अनेक तक्रारी करूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.
वाचन आणि नाटक यामधली पायरी म्हणजे अभिवाचन!
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. अलिबागमधल्या काही जमिनी, मालमत्ता आणि दादरमध्ये असणारा एक फ्लॅट मंगळवारी (दि. ०५ एप्रिल) ईडीकडून जप्त करण्यात आला. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगच्या पैशातून संपत्ती खरेदी केल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवण्यार्या गोष्टींशी कधीही समझोता केला नाही. भाषावार प्रांतरचना, गोवामुक्ती, पंजाबचा प्रश्न, चीनची समस्या या प्रश्नांवर त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत,” असे विचार रा.स्व.संघाचे पूर्व सरकार्यवाह व विद्यमान कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी अलिबाग येथे व्यक्त केले
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार झगडा जुंपलं आहे. रायगड जिल्हा पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरेंना हटवण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी मोहीम उघडली आहे
अलिबाग, रायगड पोलीसांत तक्रार दाखल केंद्र सरकारने रेमडेसिवीर कंपन्यांना महाराष्ट्राला औषधे देण्यास प्रतिबंध घातल्याची अफवा पसरवणे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना चांगलीच महागात पडणार आहे. त्यांच्या विरोधात या प्रकरणी रायगड पोलीसांत तक्रार दाखल झाली असून महामारी काळात कोरोनाबद्दल अफवा पसरवल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नाटकांमध्ये विविध भूमिका साकारून मनोरंजन करून प्रेक्षकांना हसविणारे आणि सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत करणारे हरहुन्नरी रंगभूमी कलाकार योगेश पवार यांच्याविषयी आज जाणून घेऊया.
‘आपण भलं, आपलं काम भलं’ अशाप्रकारचा ‘अॅटिट्यूड’ अनेकांचा असतो. आपल्या कामाव्यतिरिक्त कोणतेच काम आपल्याला जमणार नाही, असा काहीसा त्यांचा समज असतो. पण, काही माणसे खूप वेगळी असतात. प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, काहीतरी नवीन करुन दाखवण्याची ऊर्मी हे सारे गुण एकत्र आले की, ते असं काही करुन जातात की ते इतरांसाठी निव्वळ कल्पनातीत असतं. हे सर्व वर्णन पाटील कुटुंबीयांसाठी चपखल बसतं.
अर्णव गोस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ सत्तेचे दडपण आणि कृपाछत्रात वावरून कायद्याचा गळा घोटणार्या प्रत्येकाला चपराक आहे. अर्णवची सुटका ठाकरेंचा पहिला पराभव असला, तरीही महाराष्ट्रात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची लढाई अजून संपलेली नाही.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले अर्णब गोस्वामी यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अर्णब गोस्वामी, नितीश सारडा आणि फिरोझ शेख यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, अपेक्षेप्रमाणे अर्णव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आरोपी पूर्वीपासूनच न्यायालयीन कोठडीत असल्याने या प्रकरणात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आरोपींनी नियमाप्रमाणे अलिबाग सत्र न्यायालयात जाऊन अर्ज करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत
अटकेवेळी मुंबई पोलिसांकडून अर्णव व कुटुंबियांना धक्काबुक्की
रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ विधानपरिषदेचे विरोधी नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज अलिबाग न्यायालयलाबाहेर जोरदार आंदोलन केले. कायदा सर्वांना समान आहे व तो आम्हालाही मान्य आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व समाजातील आदरणीय मान्यवर चिंचोटीचे गोविंद गणू पाटील यांची आज, गुरुवार, दि. २५जून रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हा लेख...
भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ अलिबागमधील ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा बसलेल्या नागरिकांना करत आहे मदत