जयंत पाटील हा राजकारणातील संपलेला विषय आहे, असा घणाघात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. बुधवार, ११ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याबाबत विधान केले. यावर पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
Read More