Ajit Pawar

शिवलिंग तोडून नाल्यात फेकणाऱ्याविरोधात हिंदू एकवटले

Broke Shivlinga शिवलिंग तोडून नाल्यात फेकणाऱ्याविरोधात हिंदू एकवटले

Read More

१००८ नर्मदेश्वर शिवलिंग, २१ हजार पुजारी;अयोध्येत सरयूच्या तीरावर 'राम नाम महायज्ञ'!

दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात भगवान रामललाचा अभिषेक केला जाणार आहे. त्यापूर्वी सरयूच्या तीरावर ‘राम नाम महायज्ञ’ सुरू होईल. यात सहभागी होण्यासाठी नेपाळमधून २१ हजार पुजारी येत आहेत. आत्मानंद दास महात्यागी उर्फ ​​नेपाळी बाबा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या यज्ञादरम्यान सरयूच्या तीरावर १००८ नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी सरयूच्या काठावर १०० एकरांवर टेंट सिटी उभारण्यात आली आहे. त्यात १००८ तंबू लावण्यात आले आहेत. महायज्ञासाठी यज्ञमंडपही बांधण्यात आला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121