जागतिक पातळीवर कालानुरुप औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगतीचे स्वरुपही आमूलाग्र पालटले. तांत्रिक आधुनिकीकरणासह सामाजिक विकास, पर्यावरणाशी सांगड यांसारख्या बाबींनाही आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झालेले दिसते. त्यानिमित्ताने ‘इंडस्ट्री 5.0’ या औद्योगिक टप्प्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यातील बदलांची वैशिष्ट्ये अधोरेखित करणारा हा लेख...
Read More
एनएसईच्या विस्तारासाठी एमएमआरडीएतर्फे भूखंड मंजूर
निसर्गातील अविष्कार व वैविध्यपूर्ण जनजीवन कॅमेर्यात टिपण्यासह कुंचल्याच्या साहाय्याने चितारून, बोधन करणारे शोधक कलोपासक चंद्रकांत घाटगे यांच्याविषयी...
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सातत्याने आवाहन आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विद्यमान आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०२४ पासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी - व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे.
गुंतवणूक ही सर्वांसाठी महत्वाची असते त्यातून मिळणारा परतावा भविष्यातील योजनांसाठी फायदेशीर ठरतो. बाजारात अनेक आर्थिक उत्पादने व साधने गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात. बाजारातील फायदे नुकसान वैयक्तिक गरज व नियोजन या सगळ्या कसोटीवर उतरणारा आर्थिक लाभ घेणे सोयीस्कर ठरते.
जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे आज सरकारने व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. १ मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत.
आता सार्वजानिक वाहनांनी प्रवास करण्याची चिंता आता दूर होणार आहे. कारणही तसेच खास आहे. केंद्र सरकारने आपल्या भविष्यातील प्रीपेड इन्स्ट्रुमेंटवरील मास्टर डायरेकशनमध्ये (मार्गदर्शक तत्व) बदल केलेला आहे. प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट ( पीपीपी) वर अधिकृत बँक व विना बँकिंग संस्था या 'पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ' मधील चलन व्यवहार म्हणून नागरिकांना प्रदान करू शकतात.
युको बँक अर्थात युनायटेड कमर्शियल बँकेमध्ये रिक्त पदांकरिता भरती केली जाणार आहे. युको बँक अंतर्गत तरुणांना नोकरीची चांगलाी संधी उपलब्ध झाली आहे. युको बँकेमध्ये एकूण १५ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने दि. २७ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू असेल.
राज्य सरकारकडून व्यावसायिक नाटकांसाठी देण्यात येणारे प्रलंबित अनुदान अदा करण्याबरोबरच नाटकांच्या अनुदानाच्या रकमेत दुप्पट वाढ करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. या बाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी दिले.
पिसिरोसियासिस हा त्वचेचा व इतर अवयवांवरचा दाहक रोग म्हणून ओळखला जातो.आतापर्यंत ६० मिलियन लोक या आजाराचे शिकार ठरले आहेत.परंतु Generic व Biosimilar औषध बनवणारी Sandoz कंपनीने डेव्हलपमेंट व व्यवसायासाठी सॅमसंग बायपोसिस शी करार केला आहे.कंपनीच्या घोषणेनुसार ,Sandoz कंपनीला Biosimilar US, Canada, EEA, Switzerland व Uk मध्ये कर्मशिअल वापरासाठी विशेष हक्क मिळणार आहेत.
घरगुती गॅसच्या किंमती २०० रुपये कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता व्यवसायिक ( कर्मशिअल) सिलेंडरच्या किंमतीत तब्बल १५८ रूपयांनी किंमत Oil Marketing Companies ने कमी केल्या आहेत. १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १५८ ने कमी झाल्याने त्याचा फायदा अन्नपदार्थ, व इतर निगडित व्यवसायिकांना होऊ शकतो. आजपासून ही दर सवलत लागू झाली आहे.
‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ला दि. ८ एप्रिल रोजी आठ वर्षे पूर्ण झाली. २०१४-१५ या आर्थिक वर्षी देशातील बँकांशी बुडित कर्जे फार मोठ्या प्रमाणावर वाढली होती. देशातील स्वयंरोजगार वाढावेत म्हणून केंद्र सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना अमलात आणली. छोट्या उद्योगांवर मात करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. त्यानिमित्ताने या योजनेच्या यशस्वितेचा आढावा घेणारा हा लेख...
भारत -अमेरिका व्यावसायिक संवाद आराखड्या अंतर्गत सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आणि नावीन्यपूर्ण भागीदारी स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या "कमर्शियल डायलॉग 2023" नंतर दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली.
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर तब्बल ३५० रुपयांनी महाग झाले आहे.यामुळे इतर वस्तूंच्या किमतीदेखील वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘ड्रोन’चे तंत्रज्ञान व कार्यपद्धती याबाबी भारत आणि भारतीयांसाठी नव्या आहेत. मात्र, अल्पावधीतच त्यांची उपयुक्तता विविध क्षेत्रांमध्ये सिद्ध झाली आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी येऊन नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली. या काळात विविध क्षेत्रात भारताने विकासाची नवी उंची गाठली, त्यातलेच एक क्षेत्र म्हणजे कोळसा. गेल्या आठ वर्षांत देशांतर्गत कोळसा उत्पादन ३७.३ टक्क्यांनी वाढले आहे आणि देशांतर्गत कोळसा खरेदी ४३ टक्क्यांनी वाढली आहे. देशांतर्गत कोळसा उत्पादन आर्थिक वर्ष २०२१ मधील ७१६ दशलक्ष टनांवरून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ७७७ दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे, म्हणजेच यात ८.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
रशिया- युक्रेन युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय निर्बंध घातलेल्या कुठल्याही रशियन संस्थांसोबत व्यवहार करणार नाही असे भारतीय स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे
कुशल टंडनने धर्मांतर करून मुस्लिम व्हावे अशी गौहर खानची होती इच्छा ; त्याने धर्मांतर न केल्याने तोडले होते नाते
जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीच्या वरच्या मजल्यावरील केमिकल लॅबमध्ये स्फोट
जगातल्या इंटिरियर डिझाईन क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एकमेव भारतीय म्हणून तिचं नामांकन होईल. हे नामांकन मिळविणारी ती चिमुरडी म्हणजे ‘तनुजा अॅण्ड असोसिएट्स’च्या संचालिका तनुजा योगेश राणे.
व्हॉट्सअॅ्पसारख्या माध्यमाच्या गैरवापराबाबत सध्या जी काही चर्चा सुरू आहे, तंत्रज्ञान म्हणून यात फारसे काही करता येणार नाही मात्र विवेकाच्या जागृतीचे मोठे आव्हान आणि करण्यासारखे काम बरेच आहे.
खरंतर ही जाहिरात बघणारे, लाखो-करोडो लोक आहेत. त्यांच्या लक्षात नाही येत कधीच, की कुठलासा डिओड्रंट वापरला म्हणून कुणाच्या गळ्यात पडायला मुली एवढ्या मूर्ख नाहीयेत म्हणून? असे घडणे शक्य नाही हे आम्हाला कळते. ज्यानं जाहिरात केली त्यालाही याची जाणीव आहे. मग ही शुद्ध फसवणूक असल्याची आणि तसे करणे हा कायद्यानं गुन्हा असल्याची पूर्ण कल्पना असतानाही तो असले फसवे दावे का करतो? ते दावे करण्याची हिंमत होते कशी त्याला?