कॉन्स्टेबल अजित कुमार याने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यात या तिघांचा मृत्यू झाला असून कुमार याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
Read More
उधमपूरजवळील बिरमा पुलाजवळ ही दुर्घटना घडली आहे. अमरनाथ भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसने अत्यंत वेगाने येत, याठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.