दिवाळीत रेल्वेच्या तिकिटांची व प्रचंड महागलेला विमान प्रवास यामुळे प्रवाशांनी समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यालाच पसंती दर्शवली आहे. समृद्धी महामार्गावरुन १ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान तब्बल ३.८२ लाख वाहनांनी प्रवास केला असल्याची माहिती समोर येत आहे.
Read More
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे तिकीटांच्या आरक्षणाची दलाली करणाऱ्या रॅकेटची चौकशी करा, अशी मागणी ही करण्यात येत आहे.
तेल विपणन कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन इंधनच्या किमतीत १६.% ने वाढ केल्यामुळे, दिल्लीमध्ये जेट इंधनाच्या किमती प्रति किलोलिटर १.४१ लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
मास्क न घातलेल्या प्रवाशांची नावे नो-फ्लाय लिस्टमध्ये जाण्याची शक्यता!
स्पाईसजेट कंपनीच्या या ऑफरनुसार देशांतर्गत विमानप्रवास ८९९ रुपयांपासून सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय विमानप्रवास ३६९९ रुपयांपासून सुरू होणार