"आरोग्य विभागाने जून २०२१ मध्येच आग लागलेल्या नवीन इमारतीसाठी आग सुरक्षा प्रतिबंधक सुविधांच्या खर्चासाठी २ कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठवले होते. मात्र पाठपुरावा करूनही अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही"- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Read More
नगर जिल्ह्यातील मशिदीत पुन्हा एकदा विदेशी नागरिक सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी जामखेड शहरातील काझी मशिदीत दहा विदेशी नागरिक नमाज पठण करताना आढळले होते व त्यापैकी दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. हे दोन्ही नागरिक फ्रान्स आणि आयव्हरी कोस्टचे रहिवासी होते. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ व १३ अशा ३१ जणांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
"महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांचे अनमोल देणे लाभले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे सह्याद्रीच्या कुशीतील दोनशे गड दोन महिन्यांत सर करण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक किल्ल्याचा एक वेगळा जाज्वल्य इतिहास आहे. प्रत्येकाने या किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊन त्याचे पावित्र्य जपावे. पर्यटनाची आवड निर्माण करणारा ट्रेकॅम्प संस्थेचा उपक्रम देशात मार्गदर्शक ठरेल," असे मत बेल्जिअमचे गिर्यारोहक पीटर व्हॅन गिट यांनी केले आहे.
नगरची 'कोयना' न्यूयॉर्क महोत्सवात
सत्तानाट्याचा थरार अन् बिबट्याची 'एन्ट्री' !
शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा यंदाचा आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नगरमधील डॉ. अमोल बागुल यांना जाहीर झाला. अनोखे उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या डॉ. अमोल बागुल यांचा परिचय करुन घेऊया...
नानासाहेब शेंडकर शंभरच्या वर कर्मचार्यांना थेट रोजगार, सुशिक्षित तरुणांसाठी उद्योजगतेच्या संधी तर देत आहेतच; पण सोबत सामाजिक भान जपत पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची चळवळदेखील उभारत आहेत. त्यांचे कर्तृत्व पुढच्या पिढीसाठी वरदान आहे.
“राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनात विखे कुटुंबीयांबाबत असलेला द्वेष अजूनही कायम आहे,” अशा शब्दांत काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपली नाराजी गुरुवारी व्यक्त केली.
लेखक, दिग्दर्शक व अभिनेते संदीप दंडवते. अहमदनगरसारख्या ग्रामीण भागात आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या या हरहुन्नरी कलाकाराची ही कथा...
आपल्या ‘मानव’ या आडनावाप्रमाणे आज अमोल तळागाळातील, वंचित लोकांसाठी आपल्या ‘सेवक फाऊंडेशन’ द्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे.
महाराष्ट्रात भाजपप्रणित सरकार सत्तेत आल्यापासून आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपने एकामागोमाग एक निवडणूक जिंकण्याचा सपाटा लावला आहे. मग ती महापालिका असो वा नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक.