२०२४ : भारतीय लष्करासाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष
सध्या ४५ हून अधिक सशस्त्र संघर्ष मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांमध्ये, गटांमध्ये, प्रदेशांमध्ये चालू आहेत. हे देश आहेत- सायप्रस, इजिप्त, इराक, इस्रायल, लिबिया, मोरोक्को, पॅलेस्टाईन, सीरिया, तुर्की, येमेन, पश्चिम सहारा, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, युक्रेन आणि अनेक इतर देश. यामधील सर्वात दोन मोठी युद्ध म्हणजे, दोन वर्षांहून अधिक काळ चाललेले, रशिया-युक्रेन युद्ध आणि ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेले इस्रायल आणि हमास युद्ध. वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली युद्धे आणि संघर्ष हे शस्त्रे आणि युद्धाला लागण
Read More