मुंबई : स्वामी विवेकानंद १६१ वी जयंती युवा दिनाचे औचित्य साधून के पूर्व बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण मित्र ( Patient Friendly Workshop ) सहयोगी संस्थेने विलेपार्ले पूर्व येथील वैष्णवी बेनक्वेट हॉल येथे रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून आयसीएमआर अनुवांशिक संशोधन केंद्र प्रमुख डॉ.शैलेश पांडे, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांना
Read More
हल्ली लहान मुलांच्या भवितव्याची चिंता ही पालकांना मूल जन्मण्यापूर्वीपासूनच सतावत असते. दोन्ही पालक कमवते असो वा एखादा पालक कमविणारा असला, तरी आपल्या पाल्याचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. सध्या सरकारी पातळीवर लहान मुलांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने काही योजना ( Vatsalya ) उपलब्ध असून, त्याचा पालकही मोठ्या संख्येने लाभ घेताना दिसतात. पण, काही योजना या अद्याप म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात जनसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, हे मान्य करावे लागेल. अशीच एक योजना म्हणज
देशभरातील १३ राज्यांमध्ये जगातील सर्वात मोठी धर्नुवात लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे. गावाखेड्यांमध्ये कारखान्यातील यंत्रकामगार आणि मजूरांना होणाऱ्या जखमांकडे कामाच्या गडबडीत दुर्लक्ष केले जाते, अशा जखमांमुळे व्याथी बळावून ती जखम दीर्घकाळ राहिल्याने धनुर्वाताची व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचदा कामगारांच्या आरोग्य चिकित्सेची काळजी कारखान्यांमध्ये घेतली जात नाही.