(Santosh Deshmukh Case Hearing) संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज दि. २६ मार्च रोजी बीड सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. तसेच या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Read More
( Santosh Deshmukh Case Hearing Updates ) संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयात २६ मार्चला रोजी सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केस आरोपनिश्चितीसाठी तयार असल्याचे म्हटले. यावर आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद करत आरोपनिश्चितीस विरोध दर्शवला आहे.
मुंबई : ‘विवेक पार्क फाऊंडेशन’द्वारा संचालित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) तर्फे नुकताच तयार करण्यात आलेला पॉक्सो कायदा, २०१२च्या ( POCSO Act ) सद्यस्थिती आणि आवश्यक जनजागृतीविषयीचा सविस्तर अहवाल ‘पद्मश्री’ अॅड. उज्ज्वल निकम यांना आज पार्कचे संस्थापक-संचालक किरण शेलार यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सादर केला. यावेळी पार्कच्या मुग्धा महाबळ-वहाळकर, अॅड. नियती शेंडगे आदी उपस्थित होत्या. ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ अर्थात पॉक्सो कायद्याबाबत आज समाजात असलेल्या जागृतीबाब