नवा ग्राहक संरक्षण कायदा सोमवारपासून लागू होणार असून यामध्ये ग्राहकांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
Read More
आंध्र प्रदेशचे लोकप्रिय, तरुण मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नुकतेच राज्यातील खाजगी नोकर्यांमध्येही ७५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला.