संघर्ष जितका कठीण तितके यश उज्ज्वल असते, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलयं! या तत्वानुसार अभ्यासासोबतच नेमबाजीसारख्या खेळात जीवतोड मेहनत करणार्या लक्ष्यभेदी रुद्रांक्ष या युवकाविषयी...
Read More
महान शायर अकबर इलाहाबादींनी हा शेर जेव्हा लिहिला तेव्हा नीरज चोप्राचा जन्मही झाला नव्हता. त्याने हा शेर ऐकलाही नसेल, पण आपल्या सुवर्ण भालाफेकीने इलाहाबादींच्या या शब्दांत त्याने जान फुंकलीय. इतिहास घडवण्यासाठी काय लागते, असे मी त्याला विचारले, त्यावर त्याचे नम्र उत्तर होते, “कुछ नहीं जी आपको अपने आप पे भरोसा होना चाहिये...” नीरजला स्वतःवर ‘भरोसा’ होता, पण इतरांना होता का? अगदी मिशन टोकियो ‘ऑलिम्पिक’ सुरू होऊन संपायच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नीरज चोप्रा फारसा कुणाच्या चर्चेत नव्हता, पण त्याला त्याची फि
भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्राने आयपीएलवर केलेल्या टिकेमध्ये बीसीसीआय आणि क्रिकेटपटूंना खडसावले
देशामध्ये कुंभमेळ्याच्या आयोजनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले असतानाच, भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने कुंभमेळ्याच्या आयोजनाचे समर्थन केले. योगेश्वर दत्तने कुंभमेळा आयोजनाच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता शूटर अभिनव बिंद्राने त्याला प्रत्युत्तर दिले आणि क्रीडाविश्वातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले.