राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ, पेण (शाखा खालापूर) यांच्यावतीने ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ खोपोली आणि खालापूर परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.ब्राह्मण सभा सभागृहात माजी नगरसेवक राजेंद्र फक्के व उद्योजक जयेश अभाणी यांच्या हस्ते नुकतेच ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’चे लोकार्पण करण्यात आले.
Read More