पुणे शहरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात कोथरूड येथून दोन दहशतवादी पकडले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन देण्यात आले.
Read More
रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येथील ‘सेवा भवन’ या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन शनिवार,दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कोथरूडमधील गांधी लॉन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोथरूड-पटवर्धनबाग परिसरात हा सेवा प्रकल्प साकारला असून रा. स्व. संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाऊंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या तीन संस्थांनी मिळून सेवा भवनची निर्मिती केली आहे. ही वास्तू सात मजली असू
कोथरूडच्या पहिल्या महिला फॅमिली डॉक्टर मंगलाताई पटवर्धन यांचे वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले
महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर पासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन चालू आहे. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुटुंबाबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांचे देखील हाल होऊ लागले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. राज्य परिवहन महामंडळ आधीच तोट्यात असताना या कामबंद आंदोलनामुळे एसटीला आता रोज कोट्यावधींचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला / कामबंद आंदोलना
शिवसेनेच्या कोथरुड विधानसभेमध्ये एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'आमचे उद्धव काका' हा या निबंध स्पर्धेचा विषय असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जाळ्या, दोरखंडाच्या माध्यमातून गवा नियंत्रणात आणायला निघालेल्यांची जितकी कीव करावी तितकी कमीच आहे. विज्ञानापेक्षा तडजोडीचे उपाय शोधायची सवय धोरणकर्त्यांना लागली की असे परिणाम होणारच. एका गव्याच्या हकनाक बळीमुळे या विषयाला तोंड फुटले. आता काही मार्ग निघावा, हीच केविलवाणी अपेक्षा.
कोथरूडमधील घटना
आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्पनामा चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रसिद्ध केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आशिष कांटे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत, विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहण्यासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
चंद्रकांत दादा पाटील हे संघाचा निष्ठावंत सेवक असल्याची प्रचिती रविवारी पुन्हा एकदा आली. पुण्यात कोथरूडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘संभाजी’ भागाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव एमआयटी संस्थेच्या मैदानावर संपन्न झाला.
चंद्रकांतदादा पाटील यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत गुरुवारी सकाळी कोथरुड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. 'कोथरुडची जनता माझ्या पाठीशी आहे, त्यांची साथ मला कायम मिळेल,' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संसार हा केवळ आपल्यापुरता न ठेवता, आम्ही दोघांनी या कामालाच संसार केला आणि आमचं मूल म्हणजेच अभिनव विकास फाऊंडेशन आम्ही एकत्रित वाढवण्याचा निर्णय घेतला.