मागील काही दिवसांत गगनाला भिडलेले टमाटरचे भाव अचानक घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी मुंबईतील वाशी एपीएमसी मंडईत 5 ते 10 रुपये प्रतिकिलो दराने टमाटर विकले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More
टोमॅटोच्या वाढत्या दराच्या घसरणीला सुरुवात झाली असून गेल्या काही आठवड्यांत टोमॅटोच्या दरात तब्बल १०० रुपयांहून अधिक घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे भाजी मंडईत ग्राहकांची मागणी कमी झाली होती. परंतु, आता टोमॅटोच्या दरात घट झाल्यामुळे मागणीत वाढ होऊन पुरवठा वाढत असल्याचे चित्र आहे.
पुणे : दौंड तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. या बाजार समितीच्या स्थापनेपासून ६० वर्षात पहिल्यांदाच भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे गणेश जगदाळे आणि उपाध्यक्षपदी शरद कोळपे विजयी झाले आहेत.
हा उद्योजक तयार करतो ‘मॉड्युलर किचन.’ आधुनिक स्वयंपाकघर. ज्यामुळे भांडी सुटसुटीत राहतात आणि स्वयंपाकघराची सम्राज्ञीदेखील आनंदी राहते. ही किमया घडवून आणतात ते ‘यशश्री एंटरप्रायझेस’चे राजेंद्र कोरपे.
१२ सुरक्षारक्षक कोरोनाबाधित; प्रशासनाकडून खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक
एपीएमसी प्रशासनाचा सोशल डिस्टन्सिंगसाठी मोठा निर्णय