म्युचल फंडमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी सेबीने (Securities Exchange Board of India) ने काही कडक नियमावली करण्याचे ठरवले आहे. यासाठी म्युचल फंड मॅनेजमेंट कंपन्यांना हाताशी धरत सेबीतर्फे काही संस्थात्मक निर्णय घेण्यात येऊ शकतात.वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात होणारे घोटाळे, खाजगी माहिती लीक होणे अथवा संशयास्पद व्यवहार रोखण्यासाठी सेबीने चाप लावतानाच असेट मॅनेजमेंट कंपनी (AMU) लाही या कायद्याची अंमलबजावणी करू लागू शकते.
Read More
भारतात क्लब फुटबॉलमध्ये फिक्सिंग केल्याचा आरोपावरुन सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. सीबीआने नुकतिच दिल्लीतील द्वारका ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनमध्ये (AIFF) जाऊन अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. फेडरेशनशी निगडीत क्लब आणि त्यांच्या गुंतवणूकी संदर्भातील माहिती मागवून घेतली आहे. भारतातील फुटबॉलची गव्हर्निंग बॉडी AIFF आहे. यात फिक्सिंग दरम्यान, सिंगापुरच्या मॅच फिक्सरचाही सामावेश आहे. भारतीय फुटबॉलचे महासंघ आणइ सचिव शाजी प्रभाकरन यांच्या मते, 'AIFF मॅच फिक्सिंग सारखी प्रकरणांना कधीही स्थान देत नाही. आम्ही सर्व क्लब्सना च
"प्रशासन, करदाता आणि कर सल्लागार यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे वस्तू आणि सेवा कर संकलन चांगले होत आहे. प्रामाणिक करदाता अर्थव्यवस्थेचा कणा, तर कर सल्लागार हा प्रशासन आणि करदाता यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे," असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले.