‘एआय’ प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा ठरला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. गुरुवार, १ मे रोजी सिंधुदुर्गातील शरद कृषी भवनात नितेश राणे यांच्या हस्ते ‘एआय’ प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
Read More
अमेरिका आणि व्हिएतनाम यांचे शत्रुत्व किती टोकाचे आहे, हे तसे जगजाहीरच. पाच ते सहा दशकांपूर्वी दोन्ही देशांमध्ये तब्बल २० वर्षं युद्ध चालले. यात सोव्हिएत संघ आणि अमेरिकेतही शीतयुद्ध सुरू होते. अशात व्हिएतनामने अमेरिकेला युद्धातमात दिल्याने जगभरात अमेरिकेची नाचक्की झाली. युद्धाची ठिणगी पडूनही पुढे दोन्ही देशांमध्ये संवाद कायम राहिला.