५ जी स्पेक्ट्रम लिलावाची तारीख बदलण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जी स्पेक्ट्रम सुरूवातीला २० मे रोजी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने सोमवारी Notice Inviting Applications (NIA) ने आपल्या नोटीशीत बदल केला आहे.
Read More
आता ५ जी सेवा देणाऱ्या कंपन्यांना ट्राय (Telecom Regulatory Authority of India) ने नवा दट्ट्या देण्याचे ठरवले आहे. तशी बातमी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की गेल्या काही दिवसात ५ जी ग्राहकांच्या सेवेत खराबी निरिक्षणास आली आहे. ज्यामध्ये कॉल ड्रॉप, खराब कॉलिंग दर्जा, ५ जी कनेक्टिव्हिटीत खराब दर्जा अशा विविध तक्रारींची दखल घेत ट्रायने सेवा पुरवत असलेल्या कंपन्यावर कडक नियम लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.