24 March

उत्कंठा वाढवणारा 'टेरिटरी' चित्रपटाचा टीजर लाँच

विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची थरारक कहाणी उलगडणाऱ्या 'टेरिटरी' या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलातून वाघ गायब होतो, या वाघाला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आणि सुरू होतो एक थरारक शोध, या कथासूत्रावर 'टेरिटरी' हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटाचा टीजर कथानकाप्रमाणेच दमदार आहे. विशेषतः छायांकन आणि पार्श्वसंगीतामुळे हा टीजर वि

Read More

जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची थरारक कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. नुकताच जागतिक व्याघ्र दिन झाला आणि याच दिनाच्या औचित्य साधत वने, सांस्कृतिक आणि मत्स व्यवसाय कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते टेरिटरी या चित्रपटाचे पोस्टर विधान भवन येथे प्रदर्शित करण्यात आले. जंगलांचे कमी होणारे प्रमाण आणि त्यामुळे जंगलातील वन्यजीवांचे हरपले जाणारे छप्पर हा चिंतेचा विषय होत चालला आहे. नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो आणि त्याला शोधण्याची थरारक मोहीम या कथासूत्रावर ‘टेरिटरी’ हा चित्रपट बेतला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121