Fifty generations of war legacy गेल्या हजार वर्षांत हिंदू समाजाने अनेक वेळा मानवतेचा व्यापक विचार करून हिंदू-मुस्लीम परस्परसंबंध सौहार्दपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ‘आपण या देशावर राज्य केले आहे,’ या मानसिकतेतून बाहेर पडून जोवर मुस्लीम समाज सहअस्तित्वाच्या भावनेतून वागायला तयार होणार नाही, तोवर हा संघर्ष संपणारा नाही.
Read More
( babasaheb ambedkar legacy ) दुर्गम भागांत सेवेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी कार्यरत, संविधानजागृतीचा वसा घेतलेले मुंबईतील डॉ. सुधाकर शिंदे यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...