JEE Main 2025 Toppers List : नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएचा जेईई मेन्स सेशन-२ चा निकाल शनिवार दि. १९ एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशभरातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. या यादीत महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे ज्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
Read More
अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल आज लागला आहे. यामध्ये रुडकी येथील प्रणव गोयल या विद्यार्थ्यांने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. सोबतच दिल्लीच्या मीना या विद्यार्थिनीने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
महिलांवर होणार्या अत्याचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी काही महिला उत्स्फूर्तपणे एकत्र आल्या आणि सुरू झाला ‘स्त्री आधार केंद्रा’चा प्रवास.