भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी आणि लोढा हेरिटेज सार्वजनिक उत्सव मंडळ, नाहर मल्टीस्पेशीलिटी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या संधिवात आणि स्त्रियामधील आजाराचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.
Read More
भारतीय जनता पार्टी, धर्मराज फाऊंडेशन व ओरॅकल नॅचरोपॅथी रुग्णालय,पुणो यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण जास्त आढळून आले. या रुग्णांवर नॅचरोपॅथी पध्दतीने औषधोपचार करण्यात आले आहेत.