( Pakistan gets big blow from World Bank ) भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू जलकरारात सूत्रधार असण्यापलीकडे जागतिक बँकेची भूमिका नाही, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी सांगितले. त्यामुळे आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाणी वाटप करारावर लादलेल्या स्थगितीच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँक हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Read More
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या संचालक व मुख्य आर्थिक अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष यांनी हि माहिती दिली.