(Pahalgam Attack) पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने तपासाला सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील रहिवासी आसिफ शेख हा हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. पोलीस व एनआयएच्या एक पथकाने आसिफच्या त्राल येथील घरी छापा टाकला. पोलीसांवा आसिफच्या घरात तपासादरम्यान काही स
Read More
जम्मू-काश्मीरमधील त्रालच्या सीर भागात आज जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून सुरक्षा रक्षकांनी देखील या हल्ल्याला चोख प्रतिउत्तर दिले आहे.