जम्मू काश्मीरच्या पूँछ येथे पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्र संधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सानिकांवर अचानक गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात एकाच परिवारातील ५ लोकांचा मृत्यु झाला असून दोन नागरिक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More