( Chief Minister Devendra Fadnavis on license of restaurant runs hookah parlor will be permanently revoked & law for strict action ) “वर्ष २०१८ मध्ये अवैध हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. त्यासाठी कायदा तयार केला आहे. त्यात अत्यावश्यक सुधारणा करण्यात येतील. यापुढे अवैध हुक्का पार्लर चालू करताना दुसर्यांदा सापडल्यास सहा महिन्यांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच तिसर्यांदा सापडला, तर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित दोषी मालकांवर अजामीनपात्र गुन्हा नोंद केला जाईल,” असा इशारा गृहम
Read More
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाई भासू नये यासाठी अल्पकालीन उपाययोजना तातडीने करण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.