( Maharashtra will be EV Manufacturing National Capital Devendra Fadanvis ) “डिझेल आणि पेट्रोलवरील वाहनांमुळे होणार्या प्रदूषणाचे प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक वाहतूक ‘ईव्ही’वर आणण्याबाबत ठोस नियोजन केले जात आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईव्ही’ उत्पादनाचे अतिविशाल प्रकल्प सुरू होत आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र ‘ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगचे नॅशनल कॅपिटल’ म्हणून नावारुपास येईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २६ मार्च रोजी विधान परिषदेत व्यक
Read More
( Kumbh Mela Authority Act will be introduced like Uttar Pradesh Devendra Fadanvis) “उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच अमलात आणला जाईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, “त्र्यंबकराजाच्या अंगणातील सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणाला चालना देण्यासाठी विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरुवात करा. यासोबतच ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याचीही दक्षता घ्या.
कठोर मेहनत, संयमी वृत्ती, विकासाची जिद्द, संघटनेचे बळ आणि जनसेवेचा ध्यास यांचे अतुलनीय मिश्रण म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! विरोधकांनी राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरही यथेच्छ चिखलफेक केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकांवर अढळ राहिले. तेव्हा, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ ते ‘अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता हैं’ याचा प्रत्यय यंदाच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिला. फडणवीसांच्या अशा या उंच गरुडभरारीच्या अद्वितीय यशाचा आलेख मांडणारा हा लेख...