Amravati Chandrababu naidu नवी राजधानी वसविण्याची संधी हा दुर्मीळ योग. आता चंद्राबाबूंनी अमरावती येथे नवी राजधानी वसविण्याचा आपला लाडका प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला आहे. अमरावतीला भारतातील ‘एआय’ क्षेत्राची राजधानी बनविण्याची जिद्द त्यांनी बाळगली आहे. तसे झाल्यास उर्वरित आंध्र प्रदेशचे प्रामुख्याने ग्रामीण स्वरूप बदलू शकेल. त्याविषयी...
Read More
केंद्र सरकार राज्य सरकारला सहयोग करीत नसल्याने आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपले उपोषणाचे अस्त्र उचलेले आहे.