बदलापूरनंतर आता पुणे शहर अत्याचाराच्या घटनेने हादरलं आहे. पुण्यात एका स्कुल बसमध्ये बस चालकाकडून दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली. तसेच मुलींची कुणालाही हा प्रकार न सांगिण्याची धमकीही देण्यात आली.
Read More
मुंबईतील सांताक्रूझ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल दुपारी ही १२ वाजता सुटल्यानंतरही बराच वेळ अनेक विद्यार्थी घरी पोहचले नव्हते. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी शाळा गाठली. तब्बल पाच तासांनंतर विद्यार्थ्यांसह स्कूलबस शाळेत दाखल झाली. परंतु पाच तासांपर्यंत स्कूलबस नेमकी कुठे होती, यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.