दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘२.०’ या सिनेमाने नवा विक्रम रचला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे या सिनेमाने आता तब्बल ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
Read More
बहुचर्चित सिनेमा ‘२.०’ चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यांत १३ कोटी लोकांनी हा टीझर पाहिला आहे.