भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत मजबूत मागणी ही या वाढीची प्रमुख चालक आहे.
Read More
भारतातील औद्योगिक क्षेत्रातील बातमी समोर आली आहे. सरकारने प्रकाशित केलेल्या नव्या माहितीनुसार, औद्योगिक उत्पादनातील वाढ थंड झाली असून प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनातील डिसेंबर वाढ ४.६ टक्के होती. जी आधीच्या महिन्यात व प्रामुख्याने ८.५ टक्के होती. या कालावधीत उत्पादन वाढीचा वेग थंडावल्यामुळे याचे प्रतिबिंब सरकारी आकड्यात जाणवत आहे. प्रामुख्याने खाण व उर्जा क्षेत्रातील थंडावलेला विकास यामुळे ही एकंदर उत्पादन वाढ गोठली असल्याचे स्पष्ट झाले आहे.