३० मार्च २०२६
कांदिवली पश्चिमेतील कांदिवली गाव परिसरात १९७६ साली उभी राहिलेली म्युनिसिपल एम्प्लॉइज ‘वैशाली’ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीला स्थापनेची नुकतीच ५० वर्षे पूर्ण करून सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल झाली आहे. साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नातून साकारलेली ..
२८ मार्च २०२६
अभिनेत्री नंदिता पाटकर ही मराठी सिनेविश्वातली एक गुणी अभिनेत्री. आपल्या साध्या-सरळ; पण तितयाच प्रभावी अभिनयाने नंदिताने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. ‘आरजे’ म्हणून सुरु झालेला प्रवास ते नंतर ‘एलिझाबेथ एकादशी’ या गाजलेल्या चित्रपटातील ..
मराठी रंगभूमीवर वेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध लेखक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांचे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच. त्यांच्या ‘एकदा पाहावं करून’ या हलयाफुलया विनोदी नाटकाने तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. विशेष ..
नव्या चित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या ‘सहयोग आर्ट फाऊंडेशन’च्या माध्यमातून संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त एका विशेष चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनात दि. २७ ..
२१ मार्च २०२६
मराठी सिनेविश्वातली एक ‘ग्लॅमरस’ अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत. पूजाने आजवर चित्रपटांतून निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण, आगामी ‘सालबर्डी’ या चित्रपटात पूजा दमदार पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी ..
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉस ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत विक्रमांची मालिका रचली होती. पहिल्या भागाच्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न होता, ‘आता पुढे काय?’ आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ..
नेणिवेच्या पातळीवर अंधार, काळरात्र या गोष्टींशी काळा रंग जोडला गेला आहे. मूर्त स्वरूपात आपल्याला हा काळा रंग दिसतोसुद्धा. मात्र, ज्या प्रकारे प्रत्येक कापडाचा स्वतःचा असा एक वेगळा पोत असतो, त्याचप्रकारे एकेका रंगाच्या असंख्य वेगवेगळ्या छटासुद्धा ..
१९ मार्च २०२६
आज गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा! हिंदू नववर्षाचा शुभारंभ... या दिवशी उभारण्यात येणार्या गुढीमागे असंख्य कारणे आहेत. ही कारणे काळाच्या ओघामध्ये त्या त्या दिवसाचे विशेष ठरत गेली. काळ हा प्रवाही आहे, त्यामु़ळे काळाबरोबर स्थित्यंतरेही घडतात. ..
१४ मार्च २०२६
‘पिसार अॅनिमेशन’च्या चित्रपटांमध्ये अनेकदा भयानक समजले जाणारे प्राणीही प्रेक्षकांच्या मनात आपुलकीचं स्थान मिळवतात. शार्कसारखा भक्षक प्राणीही कधी विनोदी, कधी भावनिक आणि कधी अगदी जिवाभावाचा मित्र म्हणून पडद्यावर प्रेक्षकांची दाद मिळवून जातो. त्यामुळेच ..
मराठी सिनेविश्वातील देखणी, उत्कृष्ट अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून अमृता खानविलकर ही सुपरिचित. ‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’ ते आता बॉलीवूडमध्येही अमृताने आपल्या अभिनयाची छाप उमटविली. याशिवाय, नुकतीच अमृताने ‘लग्नपंचमी’ या नाटकाची निर्मिती केली आहे, ..